इस्लामाबाद : कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात, भेटीसाठी केवळ अर्धा तास

25 Dec 2017 03:33 PM

कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटले. इस्लामाबादस्थित परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात कुलभूषण जाधव यांनी त्यांची आई आणि पत्नीची भेट घेतली.

LiveTV