नवी दिल्ली : राहुल गांधींच्या संभाव्य काँग्रेस अध्यक्षपदासाठी हालचाली सुरु

23 Oct 2017 03:18 PM

राहुल गांधींच्या संभाव्य काँग्रेस अध्यक्षपदासाठी नवी दिल्लीत हालचाली सुरु झाल्या आहेत. आज संध्याकाळी चार वाजता सोनिया गांधीच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV