लग्न कधी करणार? विजेंदर सिंहच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर

26 Oct 2017 11:42 PM

विजेंदर सिंग फक्त राहल गांधींच्या खेळाच्या आवडी-निवडी विचारून थांबला नाही.. तर संपूर्ण देशाला सतावणारा प्रश्न विचारण्याचं धाडसही त्यानं दाखवल... तुम्ही ओळखलंच असेल विजेंदरनं राहुल गांधींना कोणता प्रश्न विचारला असेल..

LATEST VIDEOS

LiveTV