नवी दिल्ली : राज्यघटना बदलण्याच्या वक्तव्यावरुन संसदेत जोरदार गदारोळ

27 Dec 2017 03:12 PM

केंद्रीय कौशल्य विकास मंत्री अनंत हेगडे यांच्या विधानाचे पडसाद आज राज्यसभेत उमटले.  काँग्रेसनं याबाबत सरकारक़डून स्पष्टीकरण मागताना जोरदार घोषणा दिल्या.  भाजप लवकरच राज्यघटना बदलेल, ज्यामध्ये धर्मनिरपेक्ष असा उल्लेख आहे असं वक्तव्य अनंत कुमार हेगडे यांनी केलं.  या विधानावरुन  बराच वादही उभा राहिला. आणि त्यामुळे आज दुसऱ्यांना राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. तर याच मुद्द्यावरुन लोकसभेतही जोरदार गदारोळ बघायला मिळाला.

LATEST VIDEOS

LiveTV