नवी दिल्ली: संजय काकडेंना खुलासा विचारु : रावसाहेब दानवे

19 Dec 2017 11:24 AM

भाजपच्या पराभवाचं भाकित करणाऱ्या संजय काकडेंवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी टीका केलीए...काकडे हे भाजपचे सदस्य नाहीत ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत असं दानवेंनी म्हंटलं

LATEST VIDEOS

LiveTV