नवी दिल्ली : राहुल गांधींच्या काँग्रेस राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला

20 Nov 2017 03:15 PM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना गुजरात निवडणुकीच्या निकालाआधीच अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला. आज काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह झाडून सगळे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

LATEST VIDEOS

LiveTV