नवी दिल्ली : माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत

15 Dec 2017 02:54 PM

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं राहुल गांधींच्या हाती आल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या पक्षात नेमकी काय भूमिका बजावणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. याच प्रश्नाचं उत्तर खुद्द सोनिया गांधी यांनी दिलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV