नवी दिल्ली : ब्लू व्हेल ही राष्ट्रीय समस्या, त्यासाठी प्रबोधन आवश्यक, सुप्रीम कोर्टाकडून चिता व्यक्त

28 Oct 2017 07:45 AM

ब्लू व्हेल गेम कोणत्याही परिस्थितीत थांबलाच पाहिजे असं मत व्यक्त करत सुप्रीम कोर्टानं दूरदर्शन सहित अनेक वाहिन्यांना ब्लू व्हेलवर एक जागरुकता कार्यक्रम तयार करण्यास सांगितलं आहे. या कार्यक्रमात ब्लू व्हेल गेमचे तोटे आणि त्याचे लहान मुलांवरील वाईट परिणाम दाखवण्यात यावं असं कोर्टानं म्हटलं.

LATEST VIDEOS

LiveTV