2019 च्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्त्वात : सुशीलकुमार शिंदे

15 Oct 2017 07:45 AM

2019 च्या सार्वत्रिक निवडणुका या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येतील, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी शिंदे बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV