नवी दिल्ली : धुरक्यामुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण, पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी

07 Nov 2017 08:39 PM

धुरक्यामुळे नवी दिल्लीतील प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पाचवीपर्यंतच्या सर्व शाळांना उद्यापासून सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी शिक्षणमंत्री मनीष सिसोदीया यांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितलं.

LATEST VIDEOS

LiveTV