नवी दिल्ली : बाबा वीरेंद्र दीक्षितचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश, 41 मुलींची सुटका

22 Dec 2017 11:48 PM

आध्यात्मिक विद्यापीठाच्या नावावर अल्पवयीन मुलींचं लैगिक शोषण करणाऱ्या एका बाबाचं दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला. वीरेंद्र देव दीक्षित असं या बाबाचं नाव आहे. राजधानी दिल्लीतल्या रोहिणी भागातल्या बाबांच्या ठाण्यांवर पोलिसांनी छापेमारी केली. बाबाच्या आश्रमातून 41 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. बाबा विरेंद्र देव सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आश्रमातून सुटका करण्यात आलेल्या  मुलींनी बाबावर बलात्काराचा आरोप केला.

LATEST VIDEOS

LiveTV