EXCLUSIVE : राहुल गांधी आता 'पप्पू' राहिले नाहीत : संजय राऊत

27 Oct 2017 04:24 PM

"काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आतापर्यंत पप्पू म्हणून हिणवलं जायचं, पण आता ते पप्पू राहिले नाहीत. आज त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक थांबातात," असं प्रमाणपत्र कुठल्या काँग्रेच्या नेत्यानं नाही तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. राऊत नवी दिल्लीत 'एबीपी माझा'शी बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV