अमेरिका : बराक ओबामांच्या मुलीचा किसिंग व्हिडीओ व्हायरल

27 Nov 2017 01:51 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांची मुलगी मालिया पुन्हा एकदा चर्चेत आलीय ते तिच्या एका किसच्या व्हिडीओमुळे...
न्यूयोर्क टाईम्समधल्या एका वृत्तपत्राने मालिया आणि तिच्या मित्राचा सिगरेट ओढताना आणि मित्राला किस करतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. मात्र या फोटोमुळे तिच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आजी-माजी राष्ट्रपतींच्या कन्या तिच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सी क्लिंटन आणि विद्यमान राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्वीट करत मालियाविरोधात होणाऱ्या टिकांना उत्तर दिलंय.

LATEST VIDEOS

LiveTV