वॉश्गिंटन : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कन्या इव्हांकाचं कौतुक

01 Dec 2017 12:06 AM

भारतातील जागतिक उद्योजकता परिषदेनिमित्त आपली कन्या आणि सल्लागार इव्हान्का हिने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देताना मोठी भूमिका पार पाडली आहे, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कन्येचं कौतुक केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV