मुंबई : मोपलवारांच्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड, फॉरेन्सिक रिपोर्ट सादर : सूत्र

15 Nov 2017 08:15 PM

वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट संबंधित समितीसमोर सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोपलवार ऑडिओ क्लिपसंदर्भातील फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सीडीच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या रिपोर्टमध्ये सीडी आणि त्यातील आवाजासोबत छेडछाडीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

LATEST VIDEOS

LiveTV