पिंपरी : देशातला सर्वात उंच 107 मीटरचा ध्वजस्तंभ निगडीत उभा राहणार

27 Nov 2017 12:54 PM


देशातल्या सर्वात उंच ध्वजस्तंभाच्या उभारणीचं काम सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे.. निगडीच्या भक्ती शक्ती उद्यानात हा 107 मीटर उंचीचा हा ध्वजस्तंभ उभारला जातोय.. त्यावर मोठ्या दिमाखात तिरंगा झेंडा फडकावण्यात येईल.. 107 मीटर उंचीचा हा ध्वज फडकावण्यास केंद्रीय गृहमंत्रालयानं नुकतीच परवानगी दिली आहे. मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं हा ध्वजस्तंभ उभारण्याचं काम सुरूय.. हे काम पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताहेत..

LATEST VIDEOS

LiveTV