पुणे : पिंपरीत गँगवॉर, रावण सेनेचा काळभोर टोळीप्रमुखावर गोळीबार
Updated 27 Nov 2017 10:00 AM
रावण सेनेचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काळभोर टोळीचा प्रमुख सोन्या काळभोर याच्यावर गोळीबार झाला. मात्र त्याने गोळी चुकवल्याने दोन साथीदारांना गोळी लागली. निगडीमधील साईनाथनगर येथे काल रात्री घटना घडली.
काळभोर टोळीतील अमित फार्निस आणि जीवन सातपुते हे दोघे जखमी झाले.
20 नोव्हेंबर रोजी रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधवची आकुर्डीत हत्या झाली होती. अनिकेतवर तलवारीने वार करत, दगडाने डोकं ठेचण्यात आले होते.
पूर्ववैमनस्यातून अनिकेतची हत्या झाल्याचा अंदाज त्यावेळी वर्तवण्यात आला होता. मात्र आता काळभोर टोळीच्या प्रमुखावर हल्ला केल्याने हा गँगवॉर असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकार रोखण्याठी आणि या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी निगडी पोलीस काय पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
PLAYLIST
मुंबई : आसाराम बापू दोषी : ढोंगीबाबाचं ढोंग चालणार नाही : आभा सिंह
नवी दिल्ली : निकाल वाचूनच पुढील कारवाईचा निर्णय घेणार : आसाराम बापूच्या प्रवक्त्या
आसाराम बापूचा फैसला : बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी
जोधपूर : बलात्कारप्रकरणी आसाराम बापूसह तिघे दोषी, दोन निर्दोष!
मुंबई : नाराज भाजप आमदार आशिष देशमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार!
अहमदाबाद : अटक होण्याआधी आसाराम बापूची मुलाखत
अहमदनगर : उद्धव ठाकरे आज नगर दौऱ्यावर, दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुबियांना भेटणार
आसाराम बापूचा फैसला : निकालाच्या पार्श्वभूमीवर जोधपूर कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त
आसाराम बापूचा फैसला : आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा गुरुकुलाबाहेर स्थिती काय?
आसाराम बापूचा फैसला : लैंगिक शोषण प्रकरणी जोधपूर कोर्टाचा आज निकाल
ब्रेकफास्ट न्यूज : अभिनेते शाहू मोडक यांची शंभरावी जयंती, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी बातचीत
ब्रेकफास्ट न्यूज : नक्षल चळवळीची सद्यस्थिती काय? कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्याशी खास बातचीत
ब्रेकफास्ट न्यूज : सातारा : अक्षय कुमारच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला आग
ब्रेकफास्ट न्यूज : ठाणे : पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद
ब्रेकफास्ट न्यूज : गुगलकडून 'जॉब निअर मी' नावाचं नवीन अॅप लाँच
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -