मुंबई : चारचाकी धारकांना अनुदानित सिलेंडरला मुकावं लागणार?

07 Dec 2017 12:03 AM

तुमच्या दारात चारचाकी असेल तर तुम्हाला अनुदानित सिलेंडरच्या योजनेपासून मुकावं लागू शकतं...पेट्रोलियम मंत्रालयानं या नव्या निर्णयाबाबत हालचाली सुरु केल्याची माहिती मिळतीये...घरात 2 ते 3 कार असलेली अनेक कुटुंब अनुदानित सिलेंडरचा लाभ घेत असल्याचं अनेकदा दिसून येतं...या सर्व प्रकारालाच आऴा घालण्यासाठी हा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरु आहेत...

LATEST VIDEOS

LiveTV