अयोध्या: राम जन्मभूमी वादावर लवकरच तोडगा निघणार?

Tuesday, 14 November 2017 8:15 PM

अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर लवकरच तोडगा निघण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी शिया वक्फ बोर्डानं सहमती दाखवलीय. राम मंदिराच्या वादावर चर्चा करण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष महेंद्र गिरी यांच्यात सकारात्मक बैठक झाली. 

LATEST VIDEO