श्रीनगर: काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये बर्फवृष्टी

13 Dec 2017 11:54 AM

गुलाबी थंडीचा मोसम आहे.. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातल्या थंडीचा पारा दिवसेंदिवस वाढतोय... तिकडे उत्तरेतल्या अनेक भागांत बर्फवृष्टी होतेय... तापमानाचा पारा हा अगदी खाली आलाय, त्यामुळे बर्फवृष्टीनं उत्तर भारतात आपलं साम्राज्य पसरवलंय... जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर, कुलगाम, दोडा शहरांमध्ये बर्फवृष्टी होतेय... तर उत्तराखंडमधील पितोरगड, चमोली या शहरांमध्ये सगळीकडे बर्फच बर्फ असल्याचं चित्र पाहायला मिळतंय... 

LATEST VIDEOS

LiveTV