मुंबई : धुमाकूळ घालणारं ओखी वादळ अखेर विरलं!

07 Dec 2017 08:15 AM

केरळ आणि तामिळनाडूमध्ये तब्बल 13 जणांचा जीव घेऊन आणि महाराष्ट्रातल्या मच्छिमार आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारं ओखी वादळ जणू गायब झालं आहे. कारण अरबी समुद्रात उठलेल्या या वादळाचं आता नामोनिशानही दिसत नाही.

LATEST VIDEOS

LiveTV