दिल्लीत सोमवारपासून ऑड-इव्हन नाही, दिल्ली सरकार हरित लवादाकडे जाणार

11 Nov 2017 07:03 PM

वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत अखेर वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू होणार होती. सोमवारपासून ही योजना लागू होणार होती पुढचे 5 दिवस कायम राहणार होतं. मात्र आता सोमवारपासून ऑडइव्हन घेण्यात येणार नाही. 

LATEST VIDEOS

LiveTV