नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांची 41 महिन्यात 775 भाषणं

24 Oct 2017 11:18 AM

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 41 महिन्यात तब्बल 775 जाहीर भाषणं केली आहेत.

प्रत्येक महिन्याला मोदींनी सरासरी 19 भाषणं दिल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच दर तीन दिवसांपैकी दोन दिवस त्यांनी जाहीर सभांमधून भाषण केल्याचं म्हणू शकतो. बहुतेक भाषणं ही किमान 30 मिनिटांची होती.

LATEST VIDEOS

LiveTV