स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : कोथिंबिरीच्या शेतीने लखपती झालेल्या भंडारी गावची गोष्ट

13 Dec 2017 11:27 PM

एकीकडे कापूस, उस अशा पिकांच्या उत्पादनातूनही शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय...
तर दुसरीकडे उस्मानाबादचं एक लहानसं गाव कोथिंबिरीसारख्या पिकाच्या आधारावर लखपती होतंय...
पाहुयात या भंडारी गावचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV