स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : दिवाळी गोड करण्याच्या नादात सरकारनं कर्जमाफीची घाई केली का?

23 Oct 2017 09:48 PM

कर्जमाफीच्या नावाखाली सरकार फसवणुक करत असल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भातला काय अनुभव आहे. पाहा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट

LATEST VIDEOS

LiveTV