स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : राज्यातल्या 13 हजार शाळा अंधारात, डिजिटल शाळांचं स्वप्न कसं पूर्ण होणार?

30 Nov 2017 09:21 PM

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पुढच्या 8 महिन्यात 100 टक्के शाळा डिजिटल करण्याचं स्वप्न बोलून दाखवलं. मात्र शिक्षण विभागाच्या बेजबाबदाररपणामुळे शिक्षणमंत्र्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV