उस्मानाबाद : डोंजावासियांच्या बोलिंगवर सचिन तेंडुलकरही गडबडला

19 Dec 2017 01:27 PM

दत्तक घेतलेल्या डोंजे गावात आज भारतरत्न सचिन तेंडुलकरने हजरे लावली. काही वेळापूर्वी हेलिकॉप्टरनं सचिन तेंडुलकर या गावात दाखल झाला. सचिनने गावातील विकासकामांची पाहणी केली. गावकऱ्यांशी गप्पा मारुन, सचिनने थेट गावातील मुलांशी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी डोंजेकरांनी सचिनला गोलंदाजी केली. बॅटिंगला समोर क्रिकेटचा देव पाहून, डोंजेरकरांची बोलिंग करताना चांगलीच तारांबळ उडाली. 

LATEST VIDEOS

LiveTV