मुंबई : सचिन तेंडुलकर डोंजा गावाची पाहणी करणार

19 Dec 2017 12:54 PM

खासदार दत्तक ग्राम योजनेमध्ये दत्तक घेतलेल्या गावातील विकास कामांची पाहाणी करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गावात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त आणि तयारी केली आहे. सचिनच्या खासदार निधीमधून या गावत विकासाची कामं केली जाणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV