उस्मानाबाद : थकीत वीजबिलामुळे राज्यातील 13 हजार शाळांची वीज तोडली

30 Nov 2017 05:27 PM

राज्यात नव्या शैक्षणिक धोरणांचा कितीही गवगवा केला जात असला तरीही महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांची परिस्थिती आजही वेगळी नाही असं म्हणावं लागेल. कारण थकीत वीजबिल असणाऱ्या राज्यातल्या सुमारे 13 हजार सरकारी शाळांची वीज तोडली गेली.

LATEST VIDEOS

LiveTV