उस्मानाबाद : वीज बिल थकल्याने राज्यातील सुमारे 13 हजार सरकारी शाळा अंधारात

30 Nov 2017 12:06 PM

राज्यात नव्या शैक्षणिक धोरणांचा कितीही गवगवा केला जात असला तरीही महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांची परिस्थिती आजही वेगळी नाही असं म्हणावं लागेल. कारण थकीत वीज बिल असणाऱ्या राज्यातल्या सुमारे 13 हजार सरकारी शाळांची वीज तोडली आहे. त्यामुळे या 13 हजार शाळांमध्ये असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय झालं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV