एसटी संप : उस्मानाबाद : दिवाळीच्या सणासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल

17 Oct 2017 10:42 PM

विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. उस्मानाबाद बस स्थानकावरील आढावा

LATEST VIDEOS

LiveTV