उस्मानाबाद : सरकारकडून एकरी फक्त 80 किलो मुगाची खरेदी

03 Nov 2017 02:06 PM

तुमच्या शेतामध्ये एकरी 80 किलो मूग आणि 84 किलो पेक्षा जास्त उडीदाचं उत्पन्न झालं असेल तर सरकार त्याची खरेदी कऱणार नाही.विशेष म्हणजे यापूर्वी हा निकष मुगासाठी एकरी 8 क्किवंटल तर उडिदासाठी 9 क्किंटल होता. पण यंदा सरकारनं आपलं डोकं चालवलं आहे. या उत्पन्नावर मर्यादा घातली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV