स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : ऊस भरण्यासाठी खास यंत्र, वेळ आणि मजुरीची बचत

10 Nov 2017 10:51 PM

वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी कांही ट्रक चालकांनी या आठवीपास 67 वर्षाच्या संशोधकाला विनंती केली. दोन महिने डोके घासून गुरूलिंग स्वामींनी हे यंत्र तयार केलं.  शुगरकेन लिफ्टींग मशिन.

LATEST VIDEOS

LiveTV