स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : ग्रामीण महाराष्ट्रातल्या शिक्षकांवर 143 अशैक्षणिक कामांचा बोजा

25 Nov 2017 09:00 PM

सव्वाशे कोटी जनतेच्या देशात निवडणुकीच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा हा सर्वात विनोद आहे....त्यामुळे ही सर्व कामं  शिक्षकांच्या माथी मारली जातात...त्यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय..नेमकं काय घडतंय सरकारी शाळांमध्ये  पाहूयात...

LiveTV