स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : नववर्षानिमित्त संकल्पपूर्तीसाठी ध्येयवेड्या तरुणांच्या एकापेक्षा एक सकारात्मक कहाण्या

01 Jan 2018 09:54 AM

वर्ष संपल की नव्या वर्षासाठी आपण  संकल्प करत असतो. बरचे संकल्प जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गळाटतात. काही संकल्प फेब्रुवारीपर्यंत टिकतात. काही चक्क 31 डिसेंबर गाठतात. आज ज्यांच्या आयुष्याचा पट तुम्ही पाहणार आहात. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत संकल्प करून ते पुरे करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न चालवला. तो आटापिटा आपल्याला संकल्पपुर्तीसाठी बळ देईल. आयुष्य सकारात्मक कसं घ्याव हे शिकवले.

LATEST VIDEOS

LiveTV