उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील चांदीचा दरवाज्याचा उंबरठा काढला

27 Nov 2017 06:30 PM

उस्मानाबागच्या तुऴजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील चांदीच्या दरवाजाचा उंबरठाच काढून टाकण्यात आला आहे. मंदिर प्रशासनानं मंदिर सुधारणेच्या नावाखाली पुरातनं दरवाज्याचा उंबरा काढला. ही बाब मंदिरातील गर्दी ओसरल्यानंतर पुजाऱ्यांच्या लक्षात आली.

LiveTV