मोगादिशू : सोमालियात भीषण बॉम्बस्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी

16 Oct 2017 11:51 AM

सोमालियात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा तीनशेच्या घरात गेल्याची भीती आहे. रविवारी सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका हॉटेलजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. सोमालियातील अल शबाब नावाच्या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे.

LiveTV