चेन्नई : जीएसटीवरील संवाद हटवण्याची मागणी करणाऱ्या भाजपवर चिदंबरम याची टीका

21 Oct 2017 01:24 PM

प्रसिद्ध अभिनेता विजयच्या 'मेर्सल' या तामीळ सिनेमात जीएसटीवर भाष्य करण्यात आलं आहे. मात्र यातील संवाद चुकीचे असल्याचे सांगत ते चित्रपटातून वगळावेत, अशी मागणी भाजपने केली आहे. या सगळ्या प्रकरणावर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV