मुंबई : 'पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव पद्मावत?

30 Dec 2017 09:48 PM

बहुप्रतिक्षीत आणि वादात अडकलेल्या संजय लीला भन्साली यांच्या 'पद्मावती' सिनेमाचं नाव बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिनेमाचं नाव 'पद्मावती'ऐवजी 'पद्मावत' होण्याची शक्यता आहे.

काही बदलांसह चित्रपट लवकरच प्रदर्शित करता येणार आहे. 'पद्मावती' चित्रपटाचं नाव आणि घुमर गाण्यात बदल केल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ शकतो, असं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

LiveTV