औरंगाबाद: दशक्रिया सिनेमाचा वाद विकोपाला, पैठणमध्ये पुरोहितांचा बंद

17 Nov 2017 12:02 PM

दशक्रिया चित्रपटचा वाद विकोपाला पोहचोलाय.. पुण्यातल्या कोथरुडमधील सिटी प्राईट मल्टीप्लेक्स थिएटर पाठोपाठ आता सिंहगड रोडच्या फन टाईम आणि प्रभात थिएटरनही दशक्रिया चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतलाय.
तर तिकडे पैठणमध्येही आज चित्रपटाचा विरोध करण्यासाठी पुरोहितांनी पूर्णपणे बंद केलाय. आज पैठणमध्ये कुठलीही दशक्रिया विधी केली जाणार नाही.

LATEST VIDEOS

LiveTV