पत्नीला भेटण्यास कुलभूषण जाधवांना पाकिस्तानची परवानगी

11 Nov 2017 10:03 AM

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी भेटू शकणार आहे. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकारकडून  भेटीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV