कुलभूषण जाधव उद्या आई-पत्नीला भेटणार!

24 Dec 2017 11:32 PM

इस्लामाबाद : कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव अखेर उद्या (सोमवारी) आपल्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. पाकिस्तानने कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला व्हीसा मंजूर केला आहे.

LiveTV