इस्लामाबाद : 26/11चा मास्टरमाईंड हाफिद सईदला पुन्हा पाकिस्ताननं पुन्हा डांबलं

01 Dec 2017 12:00 AM

26/11 चा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या मुसक्या पुन्हा एकदा पाकिस्तानं आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हाफिजची नजरकैदेतून पाकिस्तानानं सुटका केली होती. मात्र, भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तानानं नरमाईची भूमिका घेतली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV