पाकिस्तान : पतीला मारण्यासाठी दुधात विष, सासरच्या 13 जणांचा मृत्यू

02 Nov 2017 01:36 PM

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहितेने पतीला मारण्यासाठी दुधात विष मिसळलं, पण या विषारी दुधाची लस्सी प्यायल्याने तिच्या सासरच्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरगडच्या दौलत पौर परिसरात ही घटना घडली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV