पालघर : घराबाहेर बांधलेल्या गुरांची चोरी करणारी टोळी सीसीटीव्हीत कैद

20 Nov 2017 03:18 PM

रात्रीच्या वेळी घराबाहेर बांधलेली गुरं पालघर जिल्ह्यातल्या पाम गावातून चोरी होत आहेत. या सगळ्यामागे गुरं चोरणारी एक टोळी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर बांधलेल्या गाई, बैल यासारख्या गुरांना इंजेक्शन देऊन त्यांची चोरी होण्याची घटना घडते आहे.
मात्र पोलिसात तक्रार दिल्यानंतरही पोलिस कोणतीच कारवाई करत नसल्याने गावकरी चिंताग्रस्त आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV