पालघर : बांबू हस्तकलेमार्फत आदिवासी महिलांना घरबसल्या रोजगार

30 Nov 2017 09:15 AM

आदिवासी महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशानं राष्ट्र सेवा समितीकडून बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राची स्थापना पालघरमधील बोट इथं करण्यात आलीय. या प्रशिक्षण केंद्रात आतापर्यंत दिडशेहून अधिक आदिवासी महिलांनी प्रशिक्षण घेतल असून. त्या घरबसल्या पाच ते सहा हजार रुपये मिळवत आहेत. तसच या केंद्रामार्फत थेट गावागावात जाऊन बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण दिलं जात. या केंद्रात महिलांना बांबूपासून विविध वस्त बनवायला शिकवल्या जातात. त्याचबरोबर महिलांनी तयार केलेल्या वस्तू विकतही घेतल्या जातात.

LATEST VIDEOS

LiveTV