पालघर : डहाणूवरुन सुटणारी पहिली लोकल आता थेट बोरिवलीपर्यंत

01 Dec 2017 10:30 AM

फस्ट शिफ्टसाठी कामावर जाणाऱ्या डहाणू ते वैतरणा मधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. डहाणूवरुन सकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी सुटणारी आणि पहिली शटल म्हणून ओळखली जाणारी लोकल आता थेट बोरीवली पर्यंत वाढवण्यात आलीय. वैतरणा प्रवाशी सेवाभावी संस्थेने रेल्वेकडे तशी मागणी केली होती. या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विरारच्या पुढील प्रवास अतिशय त्रायदायक होता. मात्र, आता बोरीवली पर्यंत ही गाडी वाढवल्यामुळे हा त्रास कमी होणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV