पालघर : 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला अटक

24 Dec 2017 12:03 AM

पालघर जिल्ह्यातील १० महिन्यांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या पटेल दांम्पत्याला पोलिसांनी अटक केलीय... पुजा पटेल आणि संतोष पटेल असं या दांम्पत्याचं नाव आहे... पोलिसांनी बाळाला सुरक्षीतरीत्या ताब्यात घेतले असून पालकांच्या स्वाधीन केले आहे... आरोपी महिला पुजा पटेलने कामाचा बहाना करून मानजी यांच्या घरात आश्रय घेतला होता.. दुसऱ्यादिवशी बाळाच्या आईने पुजा पटेलवर बाळाची जबाबदारी सोपवून कामावर गेली.. याचाच फायदाघेऊन पूजा पटेल बाळाला घेऊन फरार झाली होती.. मात्र पुजा पटेलने घरात विसरुन गेलेल्या बॅगेतील एका नंबरवरून पोलिसांनी तपास केला.. आणि आरोपी दाम्पत्याला ताब्यात घेतले...

LATEST VIDEOS

LiveTV