पालघर : राजधानीखाली चिरडून सौराष्ट्र एक्स्प्रेसच्या लोको पायलटचा मृत्यू

23 Oct 2017 03:33 PM

राजधानी एक्स्प्रेसखाली आल्यामुळे सौराष्ट्र जनता एक्स्प्रेसच्या लोको पायलटचा जागीच मृत्यू झाला. लोको पायलट इंजिन तपासणीसाठी उतरला असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

LATEST VIDEOS

LiveTV