पालघर: ओखी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान

06 Dec 2017 11:00 AM

ओखी चक्री वादळाचा पालघर जिल्ह्यातल्या शेती आणि शेतीपुरक व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा फटका बसलाय.. गेल्या 2 दिवसात आलेल्या पावसानं भात पिकासाठी लागणारी गवत आणि पावली या पावसामुळं भिजली आहे...त्यामुळं वखार व्यवसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे...सध्या हे सगळं गवत सडण्याच्या स्थितीत आहे, त्यामुळं ते बाजारात विकताही येणार नाहीय..त्यामुळं आता हे वखार व्यवसायिक संकटात सापडले आहेत..

LATEST VIDEOS

LiveTV